Side Effects Of Multivitamins | कोरोनाची भीतीने व्हिटॅमिनच्या गोळ्या घेण्याआधी 'हे' जाणून घ्या

2021-09-13 0

व्हिटॅमिनच्या गोळ्या सतत घेत राहिल्याने काय दुष्परिणाम होतात:
व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, फॉलिक ऍसिड, कॅलशिअम, आणि आयर्न हे जर शरीरात गरजेपेक्षा जास्त झाले तर त्याचे दुष्परिणाम होतात.
गरज नसतानाही जर तुम्ही आयर्न सप्लिमेंट्स घेत राहिलात तर अतिरिक्त आयर्न शरीरात साठून तुम्हाला आतड्याचे आणि लिव्हरचे त्रास उद्भवू शकतात.
अति झिंक ही शरीरातील आयर्न आणि कॅल्शिअम शोषून घेतं शिवाय कॅल्शिअमच्या अति सेवनाने किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते.
अति व्हिटॅमिन डी मुळे पचनसंस्था आणि श्वसनसंस्थेच्या स्नायूंमध्ये कॅल्शिअम साठून राहण्याची शक्यता वाढते. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होणे, किंवा छातीत दुखणे, इत्यादी समस्या उद्भवतात.
त्यामुळे आहारतज्ज्ञ, डॉक्टर इत्यादींच्या सल्ल्याशिवाय आणि गरजेशिवाय सप्लिमेंट्स घेऊच नयेत.

#lokmat #VitaminTablets #Coronavirus #Covid19
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires